Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhigvan News भिगवण, ता. ५  : इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा संस्थेत थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरवण्याची मागणी प्रशासनाच्या दारातच अडकली असून, ‘लाल फिती’च्या कारभारामुळे कारवाई रखडल्याचा आरोप होत आहे. सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनंतरही संबंधित माहिती सादर न झाल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. Bhigvan News

मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेचे सभासद व संचालक जिजाराम पोंदकुले यांनी थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरवण्याची मागणी करत इंदापूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक बी. के. शिवरकर यांनी संस्थेच्या सचिवांना थकबाकीदार संचालकांची यादी व संबंधित माहिती सादर करण्याचे आदेश दिले. Bhigvan News

मात्र, सचिवांकडून वेळोवेळी माहिती सादर करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. यावरून सहाय्यक निबंधकांनी १ एप्रिल रोजी सचिवांना नोटीस बजावत कडक शब्दांत सूचना केल्या. सचिवांनी ३० मार्च रोजी कर्ज भरणा असल्याचे कारण देत मुदतवाढ मागितली होती, मात्र त्यानंतरही सुनावणीला अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. Bhigvan News

यानंतर पुन्हा १३ एप्रिलपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही सचिव सिकंदर आत्तार यांनी आवश्यक माहिती अद्याप सादर केली नसल्याचा आरोप तक्रारदार पोंदकुले यांनी केला आहे. Bhigvan News

 

दरम्यान, या संपूर्ण  प्रकारामुळे सहकारी संस्थांमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, थकबाकीदार संचालकांवर कारवाई कधी होणार, याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp