Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 12:06

इम्रान आत्तार
Bhor News भोर, ता. 5 : भोर रामबाग मार्गावर आज मंगळवारी (दि. 5) सकाळी भीषण अपघात घडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. एसटी बस आणि इको गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेमुळे हा अपघात झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Bhor News

मिळालेल्या माहितीनुसार, भोर एसटी डेपोकडे येणारी एसटी बस (एमएच 06 एस 8294, भोर–दुर्गाडी–भोर) आणि डेपोकडून रामबागकडे जाणारी इको गाडी (एमएच 05 सीएम 5752) यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की इको गाडीचा चेंदामेंदा झाला आणि त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. Bhor News

 

या अपघातात इको गाडीतील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. Bhor News

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग आणि निष्काळजीपणा कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे भोर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. Bhor News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Friday, 5 June 2026, 18:29
Next Post

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.