Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : पुरंदरमध्ये लग्नसमारंभात अन्नातून सुमारे 80 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 11:14

Big Breaking सासवड, ता. ५ : सुपे खुर्द (ता. पुरंदर) येथे पार पडलेल्या एका विवाहसोहळ्यातील जेवणातून सुमारे ७० ते ८० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (ता. ३) रात्री ही घटना घडली असून, अचानक तब्येत बिघडल्याने नागरिकांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. Big Breaking

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुपे खुर्द येथील समृद्धी मंगल कार्यालयात कदम व बोराटे कुटुंबियांचा विवाहसोहळा पार पडला. या कार्यक्रमातील अन्न सेवन केल्यानंतर अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याने बाधितांना सासवड येथील मोरया, जनहितार्थ, युनिटी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर असून, काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र अंदाजे १० रुग्ण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. अन्नातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, कोणत्या पदार्थामुळे त्रास झाला याचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. संबंधित केटरिंग व्यवस्थेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेमुळे लग्नसमारंभातील अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Big Breaking

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Tuesday, 5 May 2026, 12:06

Big Breaking : पुरंदरमध्ये लग्नसमारंभात अन्नातून सुमारे 80 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Tuesday, 5 May 2026, 11:14
Next Post

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.