Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 13:33

Pune News लोणी काळभोर , ता. ५ : शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील कोहिनूर व्हिलेज सोसायटीमध्ये घरफोडीचा प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला.  सोमवारी (ता.4)  मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ धाव घेत चोरट्याला रंगेहात पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटी परिसरात चार अनोळखी इसम घरफोडीच्या उद्देशाने फिरत असल्याचे काही रहिवाशांच्या निदर्शनास आले. यावेळी चोरट्यांनी एका घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्वरित एकत्र येत पाठलाग करून एका चोरट्याला पकडले, तर इतर तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतापाच्या भरात नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याला मारहाण केली. Pune News

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित इसमाला ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून, तो एकटाच आहे की यामागे मोठे जाळे आहे, याचा तपास केला जात आहे. तसेच, परिसरात यापूर्वी घडलेल्या घरफोड्यांशी त्याचा काही संबंध आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. Pune News

 

या घटनेमुळे शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांनी दाखवलेली एकजूट आणि सतर्कता कौतुकास्पद ठरत आहे. मात्र, अशा प्रसंगी कायदा हातात न घेता त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Pune News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.