Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या 2 चोरांना अटक; इंदापूर पोलीसांची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 November 2025, 11:32

आदित्य बोराटे

पुणे: इंदापूर (Indapur News) शहरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी 80 हजार रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

गस्तीदरम्यान केली अटक 

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार चव्हाण, अंकुश माने, सूरज गुंजाळ, विनोद लोखंडे आणि योगेश करचे यांचे पथक शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री शहरात गस्त घालत होते. गस्त सुरू असताना शहरातील बाबा चौकात दोन व्यक्ती दुचाकीवर संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्यांनी ताब्यात असलेल्या दोनही दुचाकी चोरीच्या असल्याचे कबूल केले.

 

आरोपींची नावे आणि पुढील तपास:

ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी चोरांची नावे सलीम महबूब शेख (वय 28) आणि नितीन सखाराम हरिहर (वय 35) अशी आहेत. हे दोघेही इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील रहिवासी आहेत. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून जप्त केलेल्या मोटारसायकलींच्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

यशस्वी कामगिरी:

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली. या कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सपोनी शंकर राऊत, सपोनी जीवन मोहिते, तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांचा सहभाग होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

Tilak Varma: सूर्याने तिलक वर्माला शर्ट काढायला लावला अन्...काय केलं? पहा Video... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp