Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात वाळू तस्करीवर मोठी कारवाई; 14 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 March 2026, 15:43

आदित्य बोराटे

Indapur Crime : इंदापूर: इंदापूर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 14 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे–सोलापूर महामार्गावर हिंगणगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली असून यामुळे वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना या भागात बेकायदेशीर वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी 2 टिपर वाहने आणि सुमारे 4 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 14 लाख 24 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये विशाल रामदास जाधव (वय 25, रा. तांबवे, ता. माढा, जि. सोलापूर), मंगेश महादेव खटके (रा. सापटणे, ता. माढा, जि. सोलापूर), कृष्णा संदिपान पैठणे (वय 28, रा. सापटणे, ता. माढा, जि. सोलापूर), संदीप काशिनाथ कुऱ्हाडे (रा. वासू शेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) आणि विशाल जगताप (रा. शहा, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

 

पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14
Next Post
PM Modi in Lok Sabha

PM Modi in Lok Sabha : युद्धाचे परिणाम दीर्घकालीन! देशाला पुन्हा दाखवावे लागणार कोरोनाकाळासारखे धैर्य; लोकसभेतून पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp