Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PM Modi in Lok Sabha : युद्धाचे परिणाम दीर्घकालीन! देशाला पुन्हा दाखवावे लागणार कोरोनाकाळासारखे धैर्य; लोकसभेतून पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 March 2026, 16:10
PM Modi in Lok Sabha

photo - social media

PM Modi in Lok Sabha : पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल आणि वायू वाहतूक विस्कळीत झाल्याने भारतासह अनेक देशांवर इंधन संकटाचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्च 2026 रोजी लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करत परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली.  ते म्हणाले कि युद्धाचे परिणाम केवळ तात्पुरते न राहता दीर्घकालीन असतील, आणि या संकटाचा सामना करण्यासाठी देशाला कोरोनाकाळात ज्या धैर्याने आणि एकजुटीने लढा दिला, त्याच पद्धतीने सज्ज राहावे लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सुमारे 20% तेल वाहतुकीसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या मार्गावर परिणाम झाला की त्याचा थेट फटका भारतासारख्या आयात-निर्भर देशांना बसतो. भारत आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने इंधन दरवाढ, एलपीजी तुटवडा आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आता 27 देशांऐवजी 41 देशांकडून ऊर्जा आयात करत आहे, म्हणजेच पुरवठ्याचे स्रोत विविध करण्यात आले आहेत. सध्या भारताकडे 5.3 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असून तो 6.5 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जात आहे.

या युद्धाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे परदेशात राहणारे भारतीय. पश्चिम आशियात सुमारे 1 कोटी भारतीय वास्तव्यास असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी 24×7 हेल्पलाइन आणि दूतावासांमार्फत मदत सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

फक्त एका 'डिलिव्हरी'च्या नादात महिलेने गमावले 98 हजार; थांबा, तुम्हीही ही चूक करताय का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.