Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकेरीवाडीत शेतजमिनीच्या वादातून काका-पुतण्यांत हाणामारी; महिलेलाही कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 7 November 2026, 10:57

यवत, ता. 07 : शेतजमिनीच्या वादातून लोखंडी खांब रोवण्याच्या कारणावरून काका-पुतण्याच्या कुटुंबात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. एकेरीवाडी (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. 05) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

सरुबाई किसन टकले (वय 45, व्यवसाय अंगनवाडी सेवीका मदतनीस रा. ऐकेरीवाडी ता. दौंड) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून या घटनेत त्यांची मुलगी सारीका पांढरे हिलाही धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरूबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हनुमंत दत्तात्रय टकले, अंजली हनुमंत टकले व त्याच्या सोबत असणारे अनोळखी 4 महीला (नाव पत्ता माहीत नाही) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 05) दुपारी बाराच्या सुमारास सरुबाई टकले यांच्या शेतात त्यांचे पुतणे हनुमंत टकले आणि त्यांची पत्नी अंजली टकले हे मजूर घेऊन लोखंडी खांब रोवत होते. याबाबत सरुबाई यांनी विचारणा केली असता, संबंधित जागा आपली असल्याचे सांगत हनुमंत यांनी वाद घातल्याचा आरोप आहे.

यानंतर हनुमंत यांनी शिवीगाळ व दमदाटी करून हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने सरुबाई यांच्या पाठीवर, कंबरेवर आणि पायावर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अंजली यांनी हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सरुबाई यांनी बचावासाठी डावा हात पुढे केल्याने त्यांच्या करंगळीला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या वेळी मजुरीसाठी आलेल्या चार अनोळखी महिलांनी सरुबाई यांना धक्काबुक्की केली. आईला सोडविण्यासाठी आलेल्या मुलगी सारीका पांढरे हिलाही या महिलांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी दोन्ही बाजूंना शांत केले. या गोंधळात मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील जोडवे हरवल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी सरुबाई टकले यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

Saturday, 7 November 2026, 12:31

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

Saturday, 7 November 2026, 12:17

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34

खड्डे, अपुरे सूचना फलक अन् वाहतूक कोंडी! पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Saturday, 7 November 2026, 11:21

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

Saturday, 7 November 2026, 11:15
Next Post

दिवाळीत मद्यविक्रीबाबत प्रशासनाचे कडक आदेश; 'ड्राय डे'च्या नियमांकडे दुकानदारांचे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp