Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! श्री एकविरा देवी मंदिर ३ दिवस दर्शनासाठी बंद…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 17:28

पुणे: मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिराला बसला आहे. अतिवृष्टीमुळे मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांलगत दोन ठिकाणी रस्ता खचल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, ११ ते १३ जुलै या कालावधीत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात कोणत्याही भाविकाला गडावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गडाकडे जाणाऱ्या मुख्य घाटमार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

कार्ला गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा काही भाग आणि पायऱ्यांच्या बाजूचा रस्ता दोन ठिकाणी खचला आहे. त्यामुळे आणखी दरड कोसळण्याचा किंवा रस्ता अधिक खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

ही परिस्थिती लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून घाटमार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

देवस्थान ट्रस्टने भाविकांना या तीन दिवसांत मंदिरात येण्याचे टाळावे, तसेच ही माहिती इतर भाविक आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतरच मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिल्लीत तणाव वाढला! आंदोलनांमुळे बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल,16 मेट्रो स्टेशनही बंद

Wednesday, 22 July 2026, 13:15

“वेळ आली तर संपूर्ण मराठा समाज दिल्लीत येईल, आम्ही शांत बसणार नाही,” जंतरमंतरवर मनोज जरांगेंची गर्जना

Wednesday, 22 July 2026, 13:12

मोदी-पवार भेटीमागे नेमकं कारण काय? पडद्यामागे काय शिजतंय, वाचा सविस्तर माहिती

Wednesday, 22 July 2026, 12:48

“मला तुमच्यासोबत समलिंगी संबंध ठेवायचे आहेत”… बॉस ऑफिसमधील तरुणांवर टाकत होता दबाव; वरिष्ठ अधिकाऱ्याला जंगलात नेलं अन्…

Wednesday, 22 July 2026, 12:33

कांदा होणार महाग? पुढच्या 2 महिन्यांत टंचाईची शक्यता, शेतकरी नेत्याचा स्पष्ट इशारा

Wednesday, 22 July 2026, 12:27

जमीन द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा! पुरंदर विमानतळासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर इशारा

Wednesday, 22 July 2026, 11:57
Next Post

इंदापूरातून पाच पालख्यांचे मार्गक्रमण; १६ मुक्कामांसाठी प्रशासन सज्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.