Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘उपायुक्त बनवतो, आधी 15 लाख द्या!’ पुणे महापालिकेत नोकरी लावून देतो म्हणत तरुणाची फसवणूक

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 14 August 2026, 10:50

पुणे : पुणे महानगरपालिकेत मोठ्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता तसेच उपायुक्त पद मिळवून देण्याचे आश्वासन देत बनावट कागदपत्रांच्या आधारे हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

शिवानंद बाळासाहेब पाटील (वय 45, रा. कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धायरी परिसरातील 35 वर्षीय तरुणाने याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रारीनुसार, शिवानंद पाटील याने स्वतःची ओळख ‘क्रीडा अधीक्षक’ म्हणून करून दिली. तसेच मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. महापालिकेत चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याचे सांगत त्याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.

ही फसवणूक डिसेंबर 2023 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या काळात तक्रारदाराकडून वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण 15 लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. पैसे दिल्यानंतर नोकरी मिळेल, अशी अपेक्षा तक्रारदाराला होती.

 

फसवणूक लपवण्यासाठी आरोपीने पुणे महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, बदलीचे आदेश आणि ओळखपत्र तयार करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. या कागदपत्रांवर बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, बराच काळ उलटल्यानंतरही नोकरी मिळाली नाही आणि कागदपत्रांबाबत संशय निर्माण झाल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पर्वती पोलिसांनी तपास करत शिवानंद पाटील याला अटक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविता हिवरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01

गणेशोत्सवाआधी पुण्यात FDA ची मोठी कारवाई; पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त

Saturday, 12 September 2026, 8:42

Maharashtra Weather: पावसाची एन्ट्री पुन्हा जोरात? महाराष्ट्रातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा अलर्ट

Saturday, 12 September 2026, 8:02
Next Post

ओह...! ३१५ रुपयांच्या वाढीसाठी २० हजारांच्या बोनसवर पाणी! महापालिकेच्या ११ हजार कंत्राटी कामगारांना वेतनवाढीचा ‘तोटा’; ईएसआयसीच्या लाभावरही गदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp