Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये कौटुंबिक वादातून पती-पत्नीवर चाकूने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 November 2026, 12:30

दौंड, ता. 12 : पहिल्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून पती-पत्नीची दुचाकी अडवून त्यांच्यावर चाकू, लाकडी दांडका आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची घटना दौंडमधील नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटरजवळ घडली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्या दुसऱ्या पत्नीवरही चाकूने वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभि इस्टाप शिंदे (वय 24, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, दौंड) असे जखमी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभि शिंदे हा पत्नी अमेरिकासोबत दुचाकीवरून नानवीज येथे सासूकडे 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जात होता. त्यावेळी नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटरजवळील गुर्हाळाच्या बाजूला अमिर लखन पवार, श्रवण लखन पवार आणि काक्या काळे यांनी दोन दुचाकी आडव्या लावून त्यांची गाडी अडवली.

‘तू माझ्या बहिणीला त्रास का देतोस?’ असे म्हणत आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर श्रवण पवार याने चाकूने अभि शिंदे याच्या डाव्या बरगडीवर, पोटावर, पाठीमागील खांद्यावर आणि उजव्या मनगटावर वार केले. तर काक्या काळे याने लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी पत्नी अमेरिका पुढे आली असता, अमिर पवार याने तिच्या पाठीवर चाकूने वार केला. तसेच काक्या काळे याने तिच्या डाव्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.

दरम्यान, पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील पोलिसांनी आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर जखमी दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अभि शिंदे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सय्यद करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

हडपसर येथे देवघराच्या खिडकीची काच काढून 47 लाखांची घरफोडी! लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने आणि तब्बल साडेअकरा लाखांची रोकड लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp