Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्याने मला नोकरानी बनवून ठेवलं होतं’ पतीला जिवंत पुरणाऱ्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली ‘मला मारहाण करत तो….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 August 2026, 18:36

बारामती : पतीच्या जाचाला कंटाळून त्याला बेशुद्ध करून जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शर्मिला जगताप हिला अटक केली आहे. पोलीस चौकशीत शर्मिलाने पतीकडून आपल्याला आणि मुलांना मारहाण होत असल्याचा आरोप केला आहे.

शर्मिलाने पोलिसांना सांगितले की, तिचा पती प्रवीण जगताप तिला दररोज मारहाण करत होता. तसेच तिला नोकरी करण्यासही परवानगी देत नव्हता. शर्मिलाने बी. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, पतीच्या सततच्या त्रासामुळे तिला नैराश्यात गेल्याचे तिने सांगितले. “पतीने माझी अवस्था मोलकरणीसारखी करून ठेवली होती,” असा आरोपही शर्मिलाने केला. प्रवीण मुलांनाही सतत मारहाण करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

बारामतीतील एका उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅटमध्ये प्रवीण आणि शर्मिला राहत होते. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. या वादातून शर्मिलाने पतीला ठार करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

शर्मिलाला वृक्षलागवडीचा छंद होता. त्यामुळे तिला फ्लॅटच्या बाल्कनीत बगीचा तयार करायचा होता. त्यासाठी तिने बाल्कनीतील एका भागात चौकोनी कट्टा तयार केला होता. शर्मिलाने पतीला बेशुद्ध होण्याचे औषध दिल्यानंतर त्याच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. त्यानंतर प्रवीणचा मृत्यू झाल्याचे समजून तिने त्याला बाल्कनीतील कट्ट्यात ठेवले आणि त्यावर माती टाकली.

 

यानंतर कट्ट्यावर टाइल्स बसवण्यासाठी तिने एका मजुराला बोलावले. मात्र, या प्रकारामुळे मजुराला संशय आला. त्याने तातडीने बारामती पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कट्टा उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत प्रवीण आढळून आला. पोलिसांनी त्याला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी पोलिसांनी शर्मिला जगतापला अटक केली असून, पतीवर हल्ला करण्यामागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11
Next Post

‘कर्जच गेले चोरीला?’ वृत्तानंतर अखेर कर्जवाटप; मात्र ‘तक्रार मागे घ्या’ अटीमुळे नवा वाद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp