Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पैसे काढ नाहीतर संपवून टाकीन!” कोयता घेऊन दुकानात घुसला अन् दुकानदाराला धमकावले, उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पहा व्हिडीओ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 August 2026, 11:28

उरुळी कांचन, (पुणे) : कोयत्याचा धाक दाखवून किराणा व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नकार देताच दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 04) सोरतापवाडी (ता. हवेली) गावचे हद्दीततील वायकरवस्ती येथील परिसरात घडली.

तेजस नितीन हरिश्चंद्रे (वय 26 वर्ष रा. कॅनल शेजारी, माळवाडी कुंजीरवाडी ता. हवेली) असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रकाश संतोष गुप्ता (वय 64, धंदा किराणा दुकान रा. सोरतापवाडी ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गुप्ता हे वायकरवस्ती येथे ‘नमस्वी’ नावाचे किराणा दुकान चालवतात. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रकाश गुप्ता दुकानात असताना, आरोपी तेजस हरिश्चंद्रे हा दुकानात शिरला. त्याने हातात असलेला धारदार लोखंडी कोयता हवेत दाखवून प्रकाश गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि पैशांची (खंडणीची) मागणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)


गुप्ता यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपी तेजस हरिश्चंद्रे याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच, हातात असलेल्या कोयत्याने दुकानातील विक्रीसाठी ठेवलेल्या साहित्याची तोडफोड केली. या घटनेनंतर घाबरलेल्या प्रकाश गुप्ता यांनी तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

 

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला कुंजीरवाडी येथून अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८(३), ३२४(४), ३५१(२), ३५१(३), ३५२ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आपटीतील 25 वर्षीय विवाहिता बेपत्ता ; 11 महिन्यांच्या बाळामुळे परिसरात हळहळ, शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल..

Wednesday, 5 August 2026, 14:39

राष्ट्रवादीला मिळाल्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा; रुपाली चाकणकरांचा पत्ता कट, कोणाला मिळाली मोठी जबाबदारी?

Wednesday, 5 August 2026, 14:23

18 वर्षे नरकयातना, तब्बल 10 वेळा जबरदस्तीने गर्भपात; हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ

Wednesday, 5 August 2026, 13:39

परतीच्या संत तुकाराम महाराज पालखीचा आज कुंजीरवाडीत मुक्काम; शासनाचा निधी नाही; ग्रामस्थांनी जमवली लोकवर्गणी; परतीच्या पालखीलाही निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार – सभापती युवराज काकडे

Wednesday, 5 August 2026, 13:11

4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

Wednesday, 5 August 2026, 12:34

“मोदी आणि अमित शाह गुंगा गुड्डा झालेत” संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 12:17
Next Post

"मोदी आणि अमित शाह गुंगा गुड्डा झालेत" संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.