Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हान की बडीव! खेड तालुक्यात भोंदूगिरीचा खेळ खल्लास; आजोबांनी उगारली काठी, भोंदूबाबांना पळता भुई थोडी, पहा व्हायरल व्हिडीओ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 31 March 2026, 19:06
Han Ki Badiv! The game of hypocrisy is going on in Khed taluka; Grandfather raised his stick, the hypocrite got away with it, watch the viral video...

पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात अंधश्रद्धा आणि बुवाबाजीविरोधात संताप उसळताना दिसत आहे. त्याचे पडसाद आता पुणे जिल्ह्यातही उमटले असून, खेड तालुक्यातील (Khed News) एका घटनेने या रोषाला उघड रूप दिले आहे. पाईट-सावंतवाडी परिसरात एका वयोवृद्धाने दोन (Viral Video) तथाकथित भोंदूबाबांना रस्त्यातच मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी एका महिलेकडून विधीच्या नावाखाली सुमारे 5000 रुपये उकळल्याचा आरोप आहे. हा प्रकार समजताच संबंधित आजोबांनी त्यांना रस्त्यात गाठले. सुरुवातीला त्यांनी जाब विचारला आणि त्यानंतर संतापाच्या भरात हाताने आणि काठीने त्यांना मारहाण केली. व्हिडिओमध्ये दोन्ही भोंदूबाबा माफी मागताना दिसत असले, तरी आजोबांनी त्यांना धडा शिकवल्याचे स्पष्ट दिसते.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या घटनेचा संदर्भ केवळ एका मारहाणीपुरता मर्यादित राहत नाही. खरात प्रकरणानंतर ग्रामीण भागात साधू-बुवांबाबतचा विश्वास डळमळीत झाला आहे. नवी मुंबई, नांदेड आणि आता पुण्यातही अशा प्रकरणांचा उलगडा होत असल्याने नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरोधात लोक थेट आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Fear grips Ambegaon! Senior citizen murdered, looted; Gang targeting houses on farms active in Pune

आंबेगावात भीतीचं सावट! ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून ऐवज लंपास; मळ्यावरच्या घरांना लक्ष्य करणारी टोळी पुण्यात सक्रिय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.