Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबेगावात भीतीचं सावट! ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून ऐवज लंपास; मळ्यावरच्या घरांना लक्ष्य करणारी टोळी पुण्यात सक्रिय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 31 March 2026, 19:33
Fear grips Ambegaon! Senior citizen murdered, looted; Gang targeting houses on farms active in Pune

पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातून समोर (Ambegaon News) आलेल्या एका भीषण घटनेने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पाईन मळा (Pune Crime) परिसरात एकटे राहणाऱ्या 62 वर्षीय शेतकरी दामोदर जयराम मिडे यांची अज्ञात चोरट्यांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

 

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने काही अज्ञात आरोपींनी मिडे यांच्या घरात प्रवेश केला. एकटे असल्यामुळे त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र आरोपींनी त्यांच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करत डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मिडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने हा प्रकार दरोड्याशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र नेमका किती ऐवज चोरीला गेला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

ग्रामीण भागात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक अधिक असुरक्षित होत चालले आहेत. शेतीच्या कामासाठी मळ्यावर राहणाऱ्या अनेक कुटुंबांमध्ये या घटनेनंतर भीतीचे सावट पसरले आहे. ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: Employee commits suicide in chicken shop; Reason unclear

काळेपडळ येथे वेल्डिंगपत्राचे काम करताना कामगार उच्च दाब तारेला चिकटला, उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू

Saturday, 25 April 2026, 19:15

Solapur News : माढ्यात ‘एक्साईज’च्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला ; ‘आम्हीच दिसतो का?’ म्हणत ढाबा मालकाकडून बेदम मारहाण, उपनिरीक्षकासह अंमलदार जखमी..

Saturday, 25 April 2026, 19:14

Good News : रस्त्यावरच प्रसूती… माणुसकीच्या धावपळीने वाचले दोन जीव ; शिरूरमध्ये थरारक क्षणात गोंडस बाळाचा जन्म!

Saturday, 25 April 2026, 18:35

Uruli Kanchan News : उरुळी कांचनमध्ये गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट सुरूच ; जागरूक ग्राहकाने जाब विचारताच डिलिव्हरी बॉईने ऑनलाईन परत केले पैसे..

Saturday, 25 April 2026, 18:31

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वसुली करतायेत अवैध धंदे चालक ‘मोटू-पतलू’

Saturday, 25 April 2026, 17:40

Pune News : तोरणा खोऱ्यात आगीचे तांडव, धानेपमध्ये चार भावांची घरे जळून खाक ; 80 लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली..

Saturday, 25 April 2026, 17:37
Next Post
Bhondubaba's wife absconding! Case of money laundering and fraud registered in Shirdi; Police blockade to arrest Kalpana Kharat

भोंदूबाबाची पत्नी फरार! शिर्डीत सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल; कल्पना खरातला पकडण्यासाठी पोलिसांची नाकेबंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.