Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 7 September 2026, 13:16

शिक्रापूर, ता. 07 : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात घरफोडीच्या तब्बल 24 गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

दीपक भीमराव दांडगे (वय-25, रा. घुग्री, ता. भैसदेही, जि. बैतूल, मध्यप्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 16 तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण 24 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिक्रापूर व शिरूर परिसरातील घरफोडीच्या घटनांचा तपास सुरू असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना तपास पथकांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ, गुन्ह्याची वेळ, आरोपीची कार्यपद्धती तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.

दरम्यान, आरोपी अमरावती जिल्ह्यातील कविठा येथे बहिणीकडे राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिक्रापूर पोलिसांनी कविठा येथे सापळा रचून दीपक दांडगे याला ताब्यात घेतले.

 

पोलिसी चौकशीत त्याने शिक्रापूर व शिरूर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा आणि शिरूर पोलीस ठाण्यातील असे तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून चोरीचा सोन्याचा ऐवज व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, दीपक दांडगे याच्याविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांत तब्बल 24 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या तो शिक्रापूर पोलिसांच्या कोठडीत आहे. या कारवाईमुळे शिक्रापूर व शिरूर परिसरातील घरफोडीच्या आणखी घटनांचा छडा लागण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक फौजदार संजय पड्याळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ व शिक्रापुर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस अंमलदार धनंजय थेऊरकर, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, मच्छिद्र निचित, नारायण वाळके, राम जाधव, भारत भोसले, अस्मिता जोंधळे यांनी केली असन सदर गन्हयाचा पढील तपास शिक्रापर पोलीस करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘फक्त पाटील आडनावामुळे मला टार्गेट करता, साडी घातल्यावर कंबर तर दिसणारच’ गुन्हा दाखल झाल्यानंतर लावणी नृत्यांगना राधा पाटील आक्रमक

Tuesday, 8 September 2026, 15:36

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी

Tuesday, 8 September 2026, 15:35

पुणेकरांचा प्रवास होणार सुस्गाट! डिसेंबर २०३० पर्यंत कात्रजपर्यंत धावणार मेट्रो; महामेट्रोकडून स्वारगेट-कात्रज मार्गाचे मेगा प्लॅनिंग जाहीर

Tuesday, 8 September 2026, 15:17

पुणे हादरलं! टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; गांजा पिताना हटकल्याचा राग अन् हातपाय पकडून गळा चिरला, छातीत वार करत…

Tuesday, 8 September 2026, 15:01

पत्नीची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं; आता तिच्या शुगर डॅडीलाही मारणार; आरोपीची धमकी

Tuesday, 8 September 2026, 14:58

खराडीतील ‘फिल टच स्पा’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोन महिलांवर गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 14:52
Next Post

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp