Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात FDAच्या धडक कारवाईत 2.57 लाखांचा गुटखा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची इंदापूर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 16:06

आदित्य बोराटे

इंदापूर: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने इंदापूर शहरात धडक कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह वाहन असा एकूण 2 लाख 57 हजार 254 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी दिलेल्या फिर्यादवरून आहे. त्यानुसार अजिज नुरमहमंद मोमीन (वय 60, रा. बागवान गल्ली, इंदापूर), पद्माकर नरहरी तांदळकर (वय 53, रा. कसबा, इंदापूर) तसेच अकलूज येथील पुरवठादार काझी (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधे 1 जून रोजी सायंकाळी सात ते रात्री नऊच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने इंदापूर शहरातील जुना कचेरी रोड परिसरातील मे. राज हॉटेल तसेच राम वेस परिसरात तपासणी केली. त्यावेळी आरोपी अजिज मोमीन याच्याकडे 2 हजार 200 रुपयांचा एम सेंटेड तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.

 

त्यानंतर राम वेस परिसरात उभ्या असलेल्या टाटा इंडिका विस्टा (एमएच-१२ ईएक्स-९४५४) या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रीमियम आरएमडी पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर पानमसाला, व्ही-१ तंबाखू, शॉट लक्झरी चिविंग तंबाखू आदी विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला. या मालाची किंमत 1 लाख 7 हजार 254 रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीदरम्यान हा माल अकलूज येथील काझी नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती मिळाली. दरम्यान पंचनामा सुरू असताना आरोपी पद्माकर तांदळकर हा उपस्थितांची नजर चुकवून घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40
Next Post

नसरापूरचा 'शिवगंगा' पूल की कचरा डेपो? नदीपात्रात साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे साथीच्या आजारांचे संकट; ग्रामस्थांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.