Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी मेट्रोला हिरवा कंदील, तरीही प्रवाशांची प्रतीक्षा कायम! उद्घाटनाचा मुहूर्त कधी?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 6 August 2026, 11:45

पुणे : पुण्यातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) मंजुरी मिळून 2 आठवडे उलटले आहेत. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या 12 किलोमीटरच्या मार्गाला प्रवासी सेवेसाठी हिरवा कंदील मिळाला असला, तरी प्रत्यक्ष मेट्रो सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मेट्रो सेवा लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, मंजुरी मिळूनही उद्घाटन रखडल्याने प्रवाशांची प्रतीक्षा वाढली आहे.

यापूर्वी पुण्यातील इतर मेट्रो मार्गांना CMRS ची परवानगी मिळाल्यानंतर काही दिवसांतच सेवा सुरू करण्यात आली होती. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मंजुरीनंतर अवघ्या 5 दिवसांत मेट्रो धावली होती. तसेच वनाझ ते गरवारे कॉलेज, पिंपरी ते फुगेवाडी आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर 6 दिवसांच्या आत सेवा सुरू झाली होती. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मार्गासाठी मात्र 15 दिवसांचा कालावधी लागला होता.

मात्र, हिंजवडी मेट्रोच्या बाबतीत मंजुरी मिळून 14 दिवस झाले तरी PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रोकडून उद्घाटनाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

पुण्यातील आतापर्यंतच्या अनेक मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे हिंजवडी मेट्रोचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या उपलब्ध वेळेनुसार पुढे ढकलले जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, जर उद्घाटन आणखी लांबले, तर CMRS मंजुरीनंतर सर्वाधिक विलंबाने सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गांमध्ये हिंजवडी मेट्रोचा समावेश होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59
Next Post

सुनेच्या नावावर घर असलं तरी सासूला राहण्याचा अधिकार; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp