Tuesday, August 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुनेच्या नावावर घर असलं तरी सासूला राहण्याचा अधिकार; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 6 August 2026, 11:51

मुंबई: सुनेच्या नावावर घर आहे म्हणून ती सासूला त्या घरातून बाहेर काढू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. घराची मालकी कोणाच्या नावावर आहे, यापेक्षा त्या घरात कुटुंब एकत्र राहत होते का, याला अधिक महत्त्व असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने सांगितले की, सून स्वतःच्या पैशातून घर खरेदी केलेले असले तरी, त्या घरात आधीपासून राहत असलेल्या सासूचा निवासाचा अधिकार संपत नाही. सासू आणि सुनेमध्ये मतभेद असले तरी, सुनेला सासूला घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही.

हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रामनगर येथील आहे. मनजीत कौर या महिलेने आपल्या हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या मुलाचे लग्न 2013 मध्ये झाले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकाच घरात राहत होते.

मात्र, 2025 मध्ये कुटुंबातील वाद वाढले. त्यानंतर सून सुरभी बेदी हिने हे घर स्वतःच्या कमाईतून बांधले असल्याचा दावा केला आणि घरावर आपला पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले. तिने सासूला घराबाहेर काढून त्या ठिकाणी भाडेकरू ठेवला. यानंतर सासूने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करून घरात राहण्याचा अधिकार मागितला. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती राकेश कैथला यांच्या खंडपीठाने सासूच्या बाजूने निर्णय दिला.

 

न्यायालयाने स्पष्ट केले की, घर पती, सासू किंवा सुनेच्या नावावर असणे हा एकमेव निकष नाही. जर कुटुंब त्या घरात एकत्र राहत असेल, तर ते सामायिक निवासस्थान मानले जाऊ शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याहून साताऱ्याला निघाले, पण शिरवळमध्ये काळाने गाठलं! अपघातात 4 तरुणांचा मृत्यू; 2 जण जखमी

Tuesday, 11 August 2026, 9:21

पाषाण ते कोथरूडचा 40 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत शक्य; नेमका काय आहे पुणे महापालिकेचा प्लॅन? जाणून घ्या

Tuesday, 11 August 2026, 9:12

तलवारीने सपासप 39 वार… तरी हल्लेखोर थांबले नाहीत! सतीश मराठा या कुख्यात गुंडाचा असा शेवट, नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 11 August 2026, 8:47

ज्याच्या घरावर गोळ्या झाडल्या, तोच निघाला मास्टरमाइंड! निलंबित तलाठ्याचा धक्कादायक कट उघड

Tuesday, 11 August 2026, 8:26

निर्मला सीतारामनचा व्हिडीओ पाहून गुंतवणूक केली; खात्यावर 3.98 कोटींचा नफा दिसला अन्… मोठ्या नफ्याच्या नादात पुणेकराने गमावले 1.07 कोटी

Tuesday, 11 August 2026, 8:17

आकाश काळवंडणार, पावसाच्या जोरदार सरी बरसणार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांसाठी हवामान विभागाचा इशारा

Tuesday, 11 August 2026, 7:57
Next Post

एस. एम. जोशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल; फॉर्म भरण्यासाठी पहाटे 6 पासून रांगा, एकच काउंटर अन् संथ कारभारामुळे विद्यार्थ्यांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.