Sunday, May 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर जाग आलीच! विषारी दारूने बळी घेतल्यावर शिरूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; दारूच्या भट्ट्यांवर चालवला जेसीबी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 31 May 2026, 19:27

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील शेळके वस्ती परिसरात गावठी हातभट्टीद्वारे अवैध दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे.  या कारवाईत तयार गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन आणि वाहनासह तब्बल १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी निलेश गुलाब लोंढे वय ३४, रा. निमगाव भोगी, शेवाळे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली असुन त्याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला २९ मे रोजी अटक करण्यात आली असून, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांनी त्याला ३ जून  पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास निमगाव भोगी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती येथे छापा टाकण्यात आला यावेळी आरोपी हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन रापवून तयार दारू साठवून ठेवताना आढळून आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ५०० लिटर कच्चे रसायन, २०० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, तसेच एमएच 12 पी एन 3634 क्रमांकाची अल्टो कार असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  विशेष म्हणजे, घटनास्थळी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन व साहित्य दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले आहे.

तपासात आरोपीविरोधात यापूर्वीही महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची ‘धमाकेदार’ हजेरी; भीषण उष्णतेनंतर जोरदार पाऊस

Sunday, 31 May 2026, 22:39

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

Sunday, 31 May 2026, 21:48

‘रीलस्टार’ रोहिणीच्या निधनानंतर स्मशानभूमीत राडा; अंत्यविधीवेळीच नातेवाईकांमध्ये बाचाबाची

Sunday, 31 May 2026, 21:36

स्वस्त दारू अन् महागडा जीव! 800 रुपयांच्या नफ्यासाठी टाकले मिथेनॉल; प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये

Sunday, 31 May 2026, 19:40

अखेर जाग आलीच! विषारी दारूने बळी घेतल्यावर शिरूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; दारूच्या भट्ट्यांवर चालवला जेसीबी

Sunday, 31 May 2026, 19:27

Daund Sex Racket : दौंडमधील ‘रिलॅक्स इन लॉजिंग’वर पोलिसांचा छापा ; 2 बांगलादेशींसह 6 महिलांची सुटका, लॉज चालकाविरोधात गुन्हा दाखल..

Sunday, 31 May 2026, 19:03
Next Post

स्वस्त दारू अन् महागडा जीव! 800 रुपयांच्या नफ्यासाठी टाकले मिथेनॉल; प्रशासन आता 'ॲक्शन मोड'मध्ये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.