Friday, July 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड तालुक्यातील पाणी भीमापात्रात न सोडल्याने शेतकरी संतप्त

संदीप टूलेby संदीप टूले
Sunday, 21 April 2024, 18:20

संदीप टुले

केडगाव  : दौंड तालुक्याच्या भीमा नदीपात्रातील कोरडे पडलेले बंधारे भरण्यासाठी भामा आसखेडचे सोडलेले पाणी शिरापुरा, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, मलटण, राजेगाव, खानोटा, नायगाव, वाटलुज येथील नदीपात्रामध्ये न आल्याने ग्रामस्थ व शेतकरी संतप्त झाले. यंदा उजनी धरण हे 66 टक्के भरले असताना सुद्धा पाणी वाटपाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे दौंड तालुक्यातील 7 गावांना पाणी कमी पडले असून, भीमा नदीपात्रही कोरडे पडले आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच शेतीसाठी पाणी कमी पडले असून, पिके जळु लागली आहे. फळबागा पाण्याअभावी सुकु लागल्या आहेत. शेतकरी म्हणाले की, 2014 पर्यंत पाणी वाटपाचे नियोजन योग्य होतं होते. त्यामुळे भिमा पट्ट्याला दुष्काळ जाणवत नव्हता. परंतु 2015 पासुन प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात ही समस्या जाणवायला लागली. आता मात्र गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

 

भीमा पात्रात पाणी सोडण्यासाठी दौंड पुर्व भागातील 7 गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी रमेश थोरात, जलसिंचन विभाग पुणे यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे भामा आसखेड किंवा पर्यायी धरणातून पाणी सोडुन ते खानोटा राजेगावपर्यंत पाणी येईल, असे आश्वासन दिले होते. पण ते फक्त आश्वासनच राहिले आहे.

धरण उशाला अन् कोरड घशाला

2014 पर्यंत पाणी वाटपाचे नियोजन होतं होते. त्यामुळे भीमा पट्ट्याला दुष्काळ जाणवत नव्हता. परंतु 2015 पासून प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात ही समस्या जाणवत आहे. यंदा उजनीत बऱ्यापैकी पाणी असताना सुद्धा योग्य नियोजनाअभावी भीमा पात्र कोरडे पडले आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था भिमा पट्ट्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी‌ धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांना समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधीने योग्य भुमिका घेऊन पुर्व भागात नदीपात्रात बुडित बंधारे उभारावे.

– गणेश कैलास गायकवाड, माजी सदस्य, हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत, काळेवाडी

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ‌वेगवेगळ्या पिकांच्या लागवडी केल्या आहेत. ती पिके जर पाण्याअभावी जळाली तर कर्ज कसे फेडायचे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

– नवनाथ थोरात, माजी उपसरपंच, मलटण ग्रामपंचायत

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

खोपोलीत थरार! दारूच्या नशेत किरकोळ वादातून कामगाराची लाकडी दांडक्याने ठेचून हत्या

Thursday, 16 July 2026, 22:59

पंढरपुरात FDA चा दणका! आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ३ हॉटेल्सवर कारवाई; परवाने निलंबित

Thursday, 16 July 2026, 22:32

‘नवनीत राणा आणि नवनाथ बन चिल्लर लोक’! अंबादास दानवेंचा राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल

Thursday, 16 July 2026, 21:58

मैत्रीचा भयानक शेवट! ‘मीच मोठा भाई’ म्हणत मित्रांमध्ये बाचाबाची; मित्राचं शीर कापलं, हात धडापासून वेगळे केले अन्…

Thursday, 16 July 2026, 21:20

‘माझ्यासोबत उसात चल’ म्हणत महिलेचा हात धरत विकृत कृत्य! जाब विचारायला आलेल्या सासऱ्यालाच बेदम मारहाण करत संपवलं

Thursday, 16 July 2026, 20:24

पुण्यात चोरीचा नवा ‘अतरंगी’ प्रकार! पार्किंगमधून ८०० जिवंत कोंबड्या लंपास; १.६० लाखांच्या कोंबड्या चोरट्यांनी पळवल्या

Thursday, 16 July 2026, 19:30
Next Post

उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाशी पंगा! नोटीस धुडकावत म्हणाले 'जय भवानी' शब्द हटवणार नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.