Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निकृष्ट आहाराची पोलखोल केली अन् नोकरी गेली! आंबेगावातील अंगणवाडी सेविकेचं तडकाफडकी निलंबन; पहा Video

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 August 2026, 16:09

पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी यांनी पोषण आहाराच्या दर्जाबाबत आक्षेप नोंदवत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

शासकीय जागेचा आणि पदाचा गैरवापर करून व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा ठपका रेश्मा पारधी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना मिळणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत आवाज उठवल्यामुळेच कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या कारवाईनंतर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी किंवा समस्या मांडताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली आणि आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकेला सेवेतून कमी करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र, संबंधित सेविकेला या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

दरम्यान, अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार लॅब टेस्टेड असल्याचा दावा कुलदीप जाधव यांनी केला आहे. तसेच रेश्मा पारधी यांनी शासकीय नियमांचा भंग केल्याबद्दल माफी मागणारा अर्ज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्यास बडतर्फीचे आदेश रद्द होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेवरच कारवाई झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आहाराच्या दर्जाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी होणार का आणि सेविकेवरील कारवाईचा पुनर्विचार केला जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06
Next Post

पालकांनो, ही संधी सोडू नका! पुण्यात तब्बल ८ लाख मुलींचे भविष्य होणार सुरक्षित; सरकारची मोठी योजना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp