Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात श्वास घेणंही धोकादायक! दिवाळीनंतर AQI चा आकडा 432 वर; भोसरीसह पिंपरी-चिंचवडची हवाही बिघडली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 November 2026, 10:05

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेवर गंभीर स्वरूपात दिसून आला आहे. पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४३२ पर्यंत पोहोचल्याने शहराची हवा ‘अतिगंभीर’ श्रेणीत नोंदविण्यात आली. काही निरीक्षण केंद्रांवर पीएम २.५ चे प्रमाण प्रतिघनमीटर सुमारे एक हजार मायक्रोग्रॅमपर्यंत पोहोचले होते.

पिंपरी-चिंचवडमध्येही प्रदूषणाची स्थिती चिंताजनक बनली. भोसरी परिसरात ३२६, तर सावता माळीनगर येथे ३२० AQI नोंदविण्यात आला. पुण्यात धनकवडी, हडपसर आणि म्हाडा कॉलनी परिसरातही प्रदूषणाचे प्रमाण वाढले.

दिवाळीतील फटाक्यांमधून निर्माण होणारे सूक्ष्म धूलिकण आणि प्रतिकूल हवामानामुळे प्रदूषक वातावरणात साचल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.

दिवाळीचा उत्साह संपल्यानंतर नागरिकांना प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

नवजात बाळविक्री प्रकरणात मोठी कारवाई; 24 दिवसांपासून फरार डॉक्टर दाम्पत्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp