Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीत मद्यपींचा उच्छाद; शेतकऱ्यांच्या शेताचे रूपांतर ‘दारू अड्ड्यात’

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 June 2026, 18:58

लोणी काळभोर, ता. ४ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ७६० मधील शेतात दररोज मद्यपी तरुणांचा अड्डा रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणे, रिकाम्या बाटल्या शेतात फेकणे आणि पिकांचे नुकसान करणे यामुळे शेतकरी हैराण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संग्राम सुरेश कदम आणि मयूर सुरेश कदम या शेतकरी बंधूंच्या मालकीच्या शेतात काही तरुण नियमितपणे येऊन मद्यपान करत असल्याचा आरोप आहे. शेत परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि इतर साहित्य पडलेले दिसून येत असून त्यामुळे शेताचे विद्रूपीकरण झाले आहे.

कदम बंधूंनी सांगितले की, अनेक वेळा संबंधित तरुणांना समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट काही जणांकडून शेत परिसरात मोठ्या आवाजात गोंधळ घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे परिसरातील कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

 

विशेष म्हणजे, तरुणांचा धिंगाणा सुरू असल्याची माहिती मिळताच कदम बंधूंनी अनेकदा पोलिसांना फोन करून बोलावले. मात्र, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संबंधित तरुण पसार होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. सध्या कदम बंधूंनी कामगारांच्या मदतीने शेतातील शेकडो रिकाम्या दारूच्या बाटल्या गोळा करून परिसर स्वच्छ केला आहे. मात्र, दररोज सुरू असलेल्या या प्रकारामुळे ते त्रस्त झाले असून शेतीचे संरक्षण करणे अवघड बनल्याचे त्यांनी सांगितले.

कडक कारवाईची मागणी

“शेत हे अन्न उत्पादनाचे ठिकाण आहे, दारू पिण्याचा अड्डा नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कदम बंधूंनी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा हा प्रकार अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

कोथरुड हादरवणारा गँगस्टर आता पोलिसांच्या ताब्यात! निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानमधून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.