Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोथरुड हादरवणारा गँगस्टर आता पोलिसांच्या ताब्यात! निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानमधून अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 19:03

पुणे: पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीचा सदस्य आणि गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली आहे. कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर घायवळ टोळी पुन्हा चर्चेत आली होती. या घटनेनंतर मुख्य आरोपी निलेश घायवळ परदेशात पळून गेला होता, तर त्याचा भाऊ सचिन अनेक महिन्यांपासून फरार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घायवळवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायद्याचे उल्लंघन, खंडणी वसुली आणि मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा केल्याचे आरोप आहेत. कोथरूड परिसरातील एका नव्या इमारतीतील 10 सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याशिवाय, कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील एका नामांकित शाळेला खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या महिला संचालिकेकडून खंडणी उकळल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. निलेश घायवळनंतर टोळीतील प्रमुख व्यक्ती म्हणून सचिनची ओळख होती.

 

सचिनचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि मराठवाड्यात मोठी शोधमोहीम राबवली होती. काही दिवसांपूर्वी तो जामखेड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. मात्र, स्थानिकांकडून मदत मिळाल्याने तो पोलिसांना चकवा देत पसार झाला होता.

अखेर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी निलेश घायवळ अद्याप परदेशात असल्याचे समोर आले आहे. त्याचा पासपोर्ट पोलिसांनी यापूर्वीच रद्द केला असून त्याचा व्हिसाही आपोआप रद्द झाला होता. तरीही तो नेमका कोणत्या देशात आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याला भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलीस आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.