Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोर्लेवाडीत मंदिराच्या जागेवरून दोन गट आमनेसामने; ग्रामपंचायतीची मध्यस्थी निष्फळ, गावात तणाव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 September 2026, 15:59

गोरख जाधव 

डोर्लेवाडी : बहुउद्देशीय सभागृह आणि सार्वजनिक महादेव मंदिराच्या जागेवरून गावात दोन गटांमध्ये सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नाही. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. वादाच्या पार्श्वभूमीवर गावातील वातावरण तणावपूर्ण असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोर्लेवाडीतील वैदू समाजाच्या श्रीराम गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची जागा काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी बक्षिसपत्राद्वारे देण्यात आली होती. या परिसरात समाजमंदिर, व्यायामशाळा आणि सार्वजनिक महादेव मंदिर आहे.

या जागेच्या काही भागात खासदार निधीतून बहुउद्देशीय सभागृह उभारण्यास मंजुरी मिळाली होती. त्यानुसार मागील महिन्यात बांधकामासाठी कॉलम उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सभागृहामुळे मंदिराच्या नियोजित कामात अडथळा निर्माण होईल, तसेच वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका घेत एका गटाने ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. त्यानंतर सभागृहाचे बांधकाम थांबवण्यात आले.

 

परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित जागेची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. प्रशासनातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच शिंदे आणि निंबाळकर गटाशी संबंधित कार्यकर्ते या चर्चेला उपस्थित होते.

बैठकीदरम्यान दोन्ही गटांनी आपापली भूमिका मांडली. वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रशासनाकडून पर्याय सुचवण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव दोन्ही बाजूंना मान्य झाला नाही. त्यामुळे सभागृहाचे बांधकाम, मंदिराची जागा आणि रस्त्याशी संबंधित प्रश्नावर कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, वाद अधिक वाढू नये आणि गावातील शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, पुढील काळात दोन्ही गटांमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

Saturday, 26 September 2026, 18:36

खरात प्रकरणाला वाचा फोडणारा पत्रकार अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल, चाकणकरांवरही गंभीर आरोप..

Saturday, 26 September 2026, 18:05

Loni Kalbhor News : आजीच्या खोलीत 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Saturday, 26 September 2026, 17:59

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ! कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याने शोधमोहीम; 3 दिवसांनी बस डेपोत मृतदेह सापडला अन्…

Saturday, 26 September 2026, 17:09
Next Post

पेरू घेण्यासाठी रस्त्याच्याकडेला गेल्या अन् काळाने घात केला! कंटेनरच्या धडकेत 75 वर्षीय महिलेचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp