Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आता कमी होणार, किती उतरणार किंमत?ग्राहकांना दिलासा मिळणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 8:52

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील तणावाचा थेट फटका जागतिक बाजारपेठेला बसला होता. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा सर्वाधिक परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला. विशेषतः होर्मुज समुद्रधुनी इराणने काही काळासाठी बंद केल्यामुळे तेलाचे टँकर आणि कार्गो वाहतूक विस्कळीत झाली होती.व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्यानंतर घरगुती गॅस किती दराने उतरणार याकडे ग्राहकाच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. जर ही घसरण काही काळ अशीच स्थिर राहिली, तर त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवर नक्कीच होईल. यामुळेच ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तेल कंपन्या यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तरीही, यासंदर्भात केंद्र सरकार किंवा पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सध्या विविध महानगरांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर

 

दिल्ली: 942.00 रुपये

मुंबई: 941.50 रुपये

कोलकाता: 968.00 रुपये

चेन्नई: 957.50 रुपये

साधारणपणे, सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करतात. कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळ कमी राहिल्यास, कंपन्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किमती कमी करण्यावर विचार करू शकतात. त्यामुळे, पुढील महिन्याच्या सुरुवातीला घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी अपडेट! सिया गोयल आणि चेतनचा रोमँटिक व्हिडीओ लींक, 23मे रोजी भेट झाल्याची माहिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.