Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीच्या फटाक्यांवरून वाद, मध्यरात्री रक्तरंजित थरार; पुण्यात 21 वर्षीय आकांक्षाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 November 2026, 8:18

पुणे: दिवाळीत फटाके फोडण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाने पुण्यात गंभीर स्वरूप धारण केले. नाना पेठ परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत आकांक्षा नितीन साळवे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षाचे वडील नितीन साळवे हे रिक्षा चालवतात. दिवाळीनिमित्त नातेवाईकांची भेट घेऊन ते पत्नी आणि मुलीसोबत घरी परतत होते. त्यावेळी इमारतीजवळ काही जण फटाके फोडत होते. याचदरम्यान एका फटाक्यावरून त्यांच्या रिक्षाचे चाक गेल्याने संबंधित व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. या वादातून साळवे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. नंतर हा प्रकार शांत झाला आणि सर्वजण घरी गेले.

मात्र, 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाचा विषय पुन्हा पुढे आला. होप हॉस्पिटलजवळ थांबलेल्या नितीन साळवे यांच्याजवळ काही जण आले आणि त्यांनी पुन्हा मारहाण सुरू केली. वडिलांना मारहाण होत असल्याची माहिती मिळताच आकांक्षा, तिची आई, बहीण आणि भाचा घटनास्थळी पोहोचले.

यावेळी एका आरोपीने धारदार शस्त्राने नितीन साळवे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या आकांक्षाच्या डोक्याला हा वार लागला. गंभीर दुखापत झाल्याने ती रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विनायक कांबळे आणि आर्यन शिंदे या दोघांना अटक करण्यात आली असून संदेश जाधव आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर लवकरच लागणार MDR शुल्क? वाचा सविस्तर…

Thursday, 12 November 2026, 11:01

उरुळी कांचनमध्ये घरासमोर उभी असलेली इलेक्ट्रिक दुचाकी जाळली; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 12 November 2026, 10:58

पुणेकरांसाठी ५०० रुपयांत एसी ई-बस पर्यटन सेवा; १५ विशेष मार्गांवर धावणार बस!

Thursday, 12 November 2026, 10:50

नवजात बाळविक्री प्रकरणात मोठी कारवाई; 24 दिवसांपासून फरार डॉक्टर दाम्पत्याला अटक

Thursday, 12 November 2026, 10:47

पुण्यात श्वास घेणंही धोकादायक! दिवाळीनंतर AQI चा आकडा 432 वर; भोसरीसह पिंपरी-चिंचवडची हवाही बिघडली

Thursday, 12 November 2026, 10:05

मढ आयलंडवरील पार्टी ठरली भयानक! तरुणीला गुंगीचे औषध देऊन तोडले शरीराचे लचके; 22 वर्षीय विद्यार्थी अटकेत

Thursday, 12 November 2026, 9:04
Next Post

पुण्याचे नाव बदलणार? 'फुलेनगर' करण्याची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी; नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp