Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मढ आयलंडवरील पार्टी ठरली भयानक! तरुणीला गुंगीचे औषध देऊन तोडले शरीराचे लचके; 22 वर्षीय विद्यार्थी अटकेत

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 November 2026, 9:04

मुंबई : मुंबईतील मढ आयलंड परिसरात पार्टीदरम्यान एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला छत्तीसगडमधून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली. मढ आयलंड येथे काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पीडित तरुणी आणि संशयित आरोपीही उपस्थित होते. याचदरम्यान आरोपीने तरुणीच्या शीतपेयामध्ये गुंगी आणणारा पदार्थ मिसळल्याचा आरोप आहे. ते पेय प्यायल्यानंतर तरुणीची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. या अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार आहे.

घटनेनंतर तरुणीने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आली. पुढे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार या प्रकरणाचा तपास जुहू पोलिसांकडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान मुख्य आरोपी मुंबईतून निघून छत्तीसगडमधील आपल्या मूळ गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

दरम्यान, एफआयआरमध्ये आणखी एका संशयिताचे नाव आहे. मात्र, या घटनेतील त्याचा सहभाग अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी स्टेशन चौकात दुचाकी घसरून तरुण गंभीर; आई आणि सात वर्षांची मुलगी किरकोळ जखमी

Thursday, 12 November 2026, 16:51

वडकीत सेवा रस्त्यावर असलेल्या उभ्या कंटेनरला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचालक फरार

Thursday, 12 November 2026, 16:37

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची CBI आणि ED मार्फत चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Thursday, 12 November 2026, 16:24

बँक खाते नसले तरी पाठवता येणार 50 हजार रुपये! RBI चा मोठा निर्णय; पैसे ट्रान्सफर करण्याचे नवे नियम लागू

Thursday, 12 November 2026, 16:23

पुण्यात होणार 2 भुयारी रस्ते; 31 किमीचे मार्ग जोडणार शहरातील ‘हे’ महत्त्वाचे भाग

Thursday, 12 November 2026, 16:03

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून शरद पवार गटात चार मतप्रवाह; सत्तेत जाण्यावर नेत्यांमध्ये मतभेद

Thursday, 12 November 2026, 15:26
Next Post

पुण्यात श्वास घेणंही धोकादायक! दिवाळीनंतर AQI चा आकडा 432 वर; भोसरीसह पिंपरी-चिंचवडची हवाही बिघडली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp