Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची CBI आणि ED मार्फत चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 November 2026, 16:24

पुणे : पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आठ वर्षांपासून वेतन थकीत असल्याच्या प्रकरणाची आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संस्थेची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि सक्तवसुली संचालनालय (ED) यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ वर्षांपासून वेतन थकीत असल्याचे याचिकांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही थकबाकी ४०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि वेतन थकबाकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने CBI आणि ED चौकशीचे आदेश दिले आहेत.

वेतन थकबाकी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या मुद्द्यांवरून यापूर्वीही सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी चर्चेत आली होती. या प्रकरणी संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संस्थेच्या कारभाराची CBI आणि ED मार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे संस्थेतील आर्थिक व्यवहार, कर्मचाऱ्यांची थकीत देणी आणि संबंधित जबाबदाऱ्यांबाबतच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

वडकीत सेवा रस्त्यावर असलेल्या उभ्या कंटेनरला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचालक फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp