Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँक खाते नसले तरी पाठवता येणार 50 हजार रुपये! RBI चा मोठा निर्णय; पैसे ट्रान्सफर करण्याचे नवे नियम लागू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 November 2026, 16:23

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पैसे पाठवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली असून, आता बँक खाते नसलेले नागरिक देखील सहज पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. आरबीआयच्या या नवीन नियमांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक खाते नसलेली कोणतीही व्यक्ती एटीएम किंवा बँकेच्या अधिकृत एजंटमार्फत सुलभतेने पैसे पाठवू किंवा मिळवू शकते. या सुविधेमुळे पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे.

या व्यवहारांसाठी काही मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत:

बँक खाते नसतानाही एकाच वेळी 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एनईएफटीद्वारे पाठवणे शक्य आहे.रोख स्वरूपात पैसे पाठवताना एका वेळी 10000 रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

एका व्यक्तीसाठी महिनाभरात कमाल 25000 रुपयांपर्यंत पैसे पाठवण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.तसेच एजंट किंवा एटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवताना एकाच वेळी जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात.

आरबीआयच्या या नव्या नियमांमुळे हे सर्व पैसे ट्रान्सफरचे व्यवहार तात्काळ म्हणजेच रिअल-टाइममध्ये पूर्ण होणार आहेत. यामुळे बँक खाते नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचणार असून पैशांचे लेन-देन अधिक सोपे आणि वेगवान झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची CBI आणि ED मार्फत चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp