Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जास्त प्रवाशांना बसवल्याने गोदावरीत बोट उलटली अन् 50 जण

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 June 2026, 14:24

बीड: बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदीपात्रात एक थरारक बोट अपघात झाला आहे. सुदैवाने, बोट काठाजवळच उलटल्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली असली, तरी ४ ते ५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बोट चालकाने ५० पेक्षा अधिक लोकांना बळजबरीने बोटीत बसवले होते.

जास्त लोकांना बळजबरीने बोटीत बसवल्यानंतर प्रवाशांनी लोक कमी बसवण्याची विनंती करूनही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बोट उलटताच सर्वजण पाण्यात बुडाले, मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.

आता संतप्त प्रवाशांनी या चालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली असून, अशा बोटींमधील प्रवाशांची संख्या १० च्या आत असावी, असा आग्रह धरला आहे. याच ठिकाणी यापूर्वीही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस सुधारणा झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00
Next Post

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! 'या' ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp