Wednesday, May 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मावळात सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूचे तांडव! कुंडमळा येथील इंद्रायणी नदीत 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 April 2026, 21:13

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून पुन्हा एकदा दुर्दैवी घटना समोर आली आहे. इंद्रायणी नदी परिसरातील कुंडमळा येथे 24 वर्षीय प्रथमेश लोणारी याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश लोणारी हा पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरातील रहिवासी असून तो आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंडमळा येथे गेला होता. तेथील डोहात उतरताना पाण्याचा अंदाज चुकल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच मावळ रेस्क्यू टीम आणि तळेगाव आंबी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डोहातून प्रथमेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीचा प्रवाह वेगवान असून ठिकठिकाणी भोवरे आणि रांजणखळगे आहेत. त्यामुळे येथे पाण्यात उतरणे धोकादायक असल्याचे वारंवार सांगितले जाते. तरीही अनेक पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना किंवा मोबाईलवर फोटो-व्हिडिओ काढताना सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.

स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी घातली असतानाही काही जण नियम धाब्यावर बसवून पाण्यात उतरतात. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. प्रथमेश लोणारी नेमका बंदी असलेल्या भागात कसा गेला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी कुंडमळा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे. मात्र, वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे येथे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी पाण्यात उतरताना अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

'"शिव्या देऊ नको" म्हणाल्याच्या रागातून पुण्यात पीएमपी महिला वाहकावर चाकू हल्ला; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.