Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘”शिव्या देऊ नको” म्हणाल्याच्या रागातून पुण्यात पीएमपी महिला वाहकावर चाकू हल्ला; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 April 2026, 21:59

पुणे: पुण्यात पीएमपी बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून महिला वाहकावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सुरेखा बळीराम भालेराव (वय 38) या या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. ही घटना 15 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 वाजता पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चौकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस पुणे स्टेशन परिसरातून निघाली होती. यावेळी सुरेखा भालेराव या नेहमीप्रमाणे प्रवाशांना तिकीट देत होत्या. त्याच वेळी एका तरुणाला त्यांनी तिकीट काढण्यास सांगितले. मात्र, या कारणावरून त्या तरुणाने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली.

यावर भालेराव यांनी त्याला शिवीगाळ करू नको, अन्यथा बसमधून खाली उतरण्यास सांगितले. याचा राग आल्याने संबंधित तरुण अचानक त्यांच्या अंगावर धावून गेला आणि चाकूसारख्या धारदार हत्याराने त्यांच्या मांडीवर वार केला. हल्ल्यानंतर आरोपी बसमधून उडी मारून पसार झाला.

 

या घटनेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. जखमी अवस्थेत भालेराव यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यामागे पूर्वीच्या वादातून कोणाचा तरी सहभाग असावा, असा संशयही भालेराव यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास गणेश चव्हाण करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलिसाकडेच मागितली खंडणी; 13 हजारांचा दंड चुकवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.