Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलिसाकडेच मागितली खंडणी; 13 हजारांचा दंड चुकवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 April 2026, 22:57

पुणे: पुण्यातील वाकड परिसरात वाहतूक पोलिसाकडून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दंड भरतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही घटना 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथील वाकड वाहतूक शाखेत घडली.

या प्रकरणी संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने वाकड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरद मनोज चव्हाण (रा. विद्युत कॉलनी, कन्नड, संभाजीनगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाकड वाहतूक विभागात कार्यरत आहेत. आरोपी वरद चव्हाण याच्या दुचाकीवर 13 हजार रुपयांचा दंड प्रलंबित होता. वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी पकडल्यानंतर त्याला किमान 1 हजार रुपये दंड भरण्यास सांगितले.

 

दरम्यान, दंड भरताना आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याकडे 50 हजार रुपये तसेच उर्वरित 13 हजार रुपयांचा दंड माफ करण्याची मागणी केली.

या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांमध्येही खळबळ उडाली असून प्रकरण गंभीर मानले जात आहे. सध्या वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

महाराष्ट्रात 17.5 लाख कर्मचारी बेमुदत संपावर, सरकारी कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.