Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात 17.5 लाख कर्मचारी बेमुदत संपावर, सरकारी कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 April 2026, 2:06

Government employees strike : मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील मोठ्या संख्येने शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामुळे सरकारी कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 17.5 लाख कर्मचारी मंगळवारपासून संपात सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. या संपात मंत्रालयातील कर्मचारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.

 

या संपामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज, शाळा आणि काही प्रमाणात रुग्णालयांच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र अत्यावश्यक सेवा या संपातून वगळण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप या योजनेबाबत स्पष्ट नियम आणि कार्यपद्धती जाहीर करण्यात आलेली नाही. अनेक वेळा पाठपुरावा करूनही यावर निर्णय न झाल्याने संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना तातडीने काढावी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षांनंतर पदोन्नतीचे लाभ द्यावेत, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, तसेच सुमारे 35 टक्के रिक्त पदे भरावीत अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी आणि नगरपालिका व नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांची रचना निश्चित करावी, अशाही मागण्या आहेत.

या सर्व मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात येत असून, त्याचा परिणाम राज्यातील नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Todays Horoscope

Horoscope : आजचा दिवस तुमचं नशीब बदलू शकतो, एक निर्णय आणि सगळं उलटणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.