Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: राहू येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यात दोघांनी संपवले जीवन

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 6 October 2025, 20:24
Daund News: Youth commits suicide by hanging in Rahu; Two people end their lives in two months

Photo-Pune Prime News

दौंड, ता. 06 (Daund News) : राहत्या घरात नायलॉनदोरीच्या सहाय्याने एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 06) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही घटना राहू (ता. दौंड)(Daund rahu Suicide) नजीक आदर्श नगर-कुलमळा येथे घडली. विशाल नारायण कुल (वय-28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात विशालचे चुलते नवनाथ जयवंत कुल यांनी यवत पोलिसांना खबर दिली.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याने घरात गळफास घेतला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिस आल्यानंतर त्याच्या गळ्यातला दोर सोडून त्याला जमिनीवर झोपवले. दरम्यान विशालला तातडीने पुढील उपचारासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याने का आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दोन महिन्यात दोन आत्महत्या

घरात कोणीही नसताना दोरीच्या सहाय्याने प्रणाली मधुकर नवले (वय-19) या तरुणीने 8 ऑगस्टला आत्महत्या केली होती. राहू (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील सोनवणे मळा परिसरात हि घटना घडली होती. तर विशाल नारायण कुल (वय-28) या तरुणाने आज सोमवारी (ता. 06) राहत्या घरात गळफास घेतला. दोन महिन्यात दोघांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांच्याही आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

Pune Crime : घरात राहण्याच्या कारणावरून मुलाने आई-वडिलांना लोखंडी सळईने केली मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp