Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : घरात राहण्याच्या कारणावरून मुलाने आई-वडिलांना लोखंडी सळईने केली मारहाण

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 6 October 2025, 20:31

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस घरगुती हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं (Pune Crime) आहे. एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या आई-वडिलांना लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, यावर संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना चिखली परिसरातील आहे. घरात राहण्याच्या किरकोळ कारणावरून 24 वर्षीय तरुणाने आपल्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. एवढेच नाही, तर त्याने वडिलांना लोखंडी सळईने मारून त्यांचा हात फ्रॅक्चर केला.

 

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी मुलाने घरात राहण्याच्या कारणावरून फिर्यादी वडील आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हाताने मारहाण व धक्काबुक्की करत सदनिकेच्या गॅलरीमध्ये असलेली लोखंडाची सळई घेऊन वडिलांच्या उजव्या हातावर मारून हात फ्रॅक्चर केला. यानंतर वृद्ध आई-वडिलांनी पोलिसात मुलाविरोधात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

Thursday, 7 May 2026, 16:40

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22
Next Post

'यशवंत'च्या शासकीय थकित करांच्या सवलतीसाठी लवकरच होणार बैठक! पुणे बाजार समितीकडून पूरग्रस्तांना 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूपूर्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.