Sunday, May 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘यशवंत’च्या शासकीय थकित करांच्या सवलतीसाठी लवकरच होणार बैठक! पुणे बाजार समितीकडून पूरग्रस्तांना 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूपूर्त…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 October 2025, 21:30

उरुळी कांचन : ‘यशवंत’ कारखान्याचा जमीन खरेदीच्या अर्थिक व्यवहाराची प्रलंबित कार्यवाही लवकरच पूर्ण करुन, कारखान्यासंदर्भातील शासकीय कर आकारणीसंदर्भात सवलती देण्यासाठी लवकरच मंत्रालयात सर्व खात्यांशी बैठक घेणार असल्याचा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन, पुणे बाजार समितीने पूरग्रस्तांना दिलेल्या 25 लाख रुपयांचा धनादेश पुणे बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूपूर्त करण्यात आला आहे.

मराठवाड्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला मदत म्हणून पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीने 25 लाख रुपये मदतीचा धनादेश राज्य सहाय्यक निधीकडे सूपूर्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक गणेश घुले, ‘यशवंत’ चे संचालक संतोष कांचन यांच्याकडून सूपूर्त करण्यात आला. यावेळी पूरग्रस्तांना भरगच्च दिलेल्या मदतीचे आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानून पूरग्रस्तांना सर्व स्तरांतून मदत होत असल्याच्या कृतीचे समाधान व्यक्त केले आहे.

 

पुणे बाजार समितीच्या वतीने या धनादेश सुपूर्त करण्याचा भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालक मंडळाला ‘यशवंत’ कारखान्याशी सुरू असलेल्या जमीन खरेदी व्यवहाराची कायदेशीर बाबी पूर्ण करुन कारखान्याकडे रक्कम अदा करुन पुढील कार्यवाही च्या सूचना दिल्या आहेत. तसेच कारखान्याशी संबंध विविध वित्तीय संस्थांच्या थकित कर्जाची एक रकमी कर्जफेडीच्या मुद्दावर चर्चा करीत बँकांनी दिलेल्या सवलतीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच कारखान्याला शासकीय कर थकित असणारी सर्व खात्यांशी असणारी रक्कम सवलत देण्यासाठी संयुक्त बैठक मंत्रालय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरीत कारखान्यासंदर्भात कार्यवाही जलद करण्याचा सूचना दिल्या आहेत.

यांसदर्भात सभापती प्रकाश जगताप म्हणाले, पुणे बाजार समितीने कारखान्याची जमीन खरेदी करण्यासंदर्भात काय कार्यवाही केली आहे. याचा तपशील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच पुढील कार्यवाही स्थानिक अधिकारात करण्याची तातडीने करा, अशा सूचना देत बाजार समिती व कारखाना योग्य सन्मन्वय साधून कार्यवाही पूर्ण करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कामकाजाची माहिती दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत खड्डा, फुटलेल्या लाईन्स आणि प्रशासनाची उदासीनता ; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा..

Saturday, 30 May 2026, 20:12

Sex Determination Racket : उरुळी कांचनमधील त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल ; केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट भोवलं..

Saturday, 30 May 2026, 19:57

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर व्हिडीओ कॉलवर दृश्य दाखवत असताना नौदल जवान 400 फूट दरीत कोसळला..

Saturday, 30 May 2026, 19:23
Loni kalbhor

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Saturday, 30 May 2026, 17:22

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

Saturday, 30 May 2026, 17:08
Next Post

Bihar Assembly Election : बिहारमध्ये कोणाचं सरकार...?; निवडणुकीआधी समोर आला पहिला ओपिनियन पोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.