Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bihar Assembly Election : बिहारमध्ये कोणाचं सरकार…?; निवडणुकीआधी समोर आला पहिला ओपिनियन पोल

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 6 October 2025, 21:38

बिहार : भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) तारखा जाहीर केल्या असून, राज्यात दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6  नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार असून, निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल समोर आला असून यानुसार, विरोधकांना या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. Matrize-IANS ने जाहीर केलेल्या सर्वेनुसार, बिहारमधील जनतेकडून एनडीएला पसंती मिळत असल्याचं दिसून आलं आहे.

 

सर्व्हेनुसार एनडीएला तब्बल 150 ते 160 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विरोधकांना केवळ 70 ते 80 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 9 ते 12 जागांवर यश मिळू शकते.

या सर्वेनुसार, एनडीएला 49 टक्के तर इंडिया आघाडीला 36 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. दरम्यान, हा सर्व्हे बिहारमधील लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला असून, यामध्ये 243 मतदारसंघातील 46 हजार 862 लोकांशी चर्चा करण्यात आली आहे.

दरम्यान, हा सर्वे अहवाल समोर आल्यानंतर या निवडणुकीत एनडीए बाजी मारू शकते असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. मात्र, आता येत्या 14 नोव्हेंबरलाच जनतेने कोणाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहेत हे समोर येईल.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Next Post

मुंबईत सोनं वितळवलं, गोशाळा अन् गरिबांना दान केलं...!; 10 कोटींच्या सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.