Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: रूपाली चाकणकर यांच्या बेताल वक्तव्याचे शितोळे देशमुख परिवाराकडून जाहिर निषेध… महेश मधुकर शितोळे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 11:15

Daund News: दौंड: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शितोळे देशमुख परिवारामध्ये मूल जन्मल्यानंतर त्याच्या जावळाचा कार्यक्रम श्री रोटमलनाथ मंदिर, रोटी येथे धार्मिक विधी व परंपरेनुसार पार पाडला जातो. या ठिकाणी मुलाच्या डोक्यावरील केस काढल्यानंतर त्याच्या आईच्या डोक्यावरील केस काढण्याची एक प्रथा आहे.

हेही वाचा- रॅली रोखली, शिवीगाळ अन् थेट एमआयएम उमेदवाराच्या कानशिलात; दोन गट भिडले, राड्याचा VIDEO व्हायरल

मात्र, या विधीमध्ये शितोळे परिवारातील कोणत्याही महिलेला डोक्यावरील केस देण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही किंवा कुटुंबाकडून कोणताही दबाव आणला जात नाही. हा निर्णय संबंधित मातेचा पूर्णपणे स्वेच्छेने घेतलेला असतो. अनेक माता संपूर्ण केस देतात, तर काही माता आपल्या केसांची केवळ एक बट अर्पण करतात.

 

हा विषय पूर्णपणे वैयक्तिक व ऐच्छिक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा सक्ती नसते. त्यामुळे कृपया व्हिडिओच्या माध्यमातून शितोळे परिवाराची बदनामी करू नये असे आव्हान देशमुख परिवाराकडून केले जात आहे हा फक्त शितोळे देशमुख यांचाच नाही तर समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यासारखे आहेत कोणत्याही परिवाराकडून आपल्या माता किंवा सुनेचे विद्रुपीकरण केले जात नाही.

कृपया या परिवाराचा इतिहास, परंपरा आणि वास्तव समजून घेऊन याबाबत योग्य ते जबाबदारीने वक्तव्य केले जाणे अपेक्षित होते ज्या कोणी तक्रार केली असेल त्याचे नाव त्यांनी जाहीर करावे शितोळे देशमुख परिवाराच्या रोषाला रूपाली चाकणकर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे लवकरच दौंड तालुक्यातील हजारो शितोळे कुटुंबियांच्या सह्या घेऊन रूपाली चाकणकर यांचा निषेध नोंदवून अशा बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज्य माहिती आयोगाच्या रूपाली चाकणकर यांचा निषेध नोंदवून त्यांना त्वरित या पदावरून हटवावे असे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते महेश मधुकर शितोळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 

 शितोळे देशमुख घराण्याला ऐतिहासिक वारसा आहे ही रूढी परंपरा खूप जुनी असून शितोळे देशमुख यांचे श्री रोटमलनाथ देवस्थान हे कुलदैवत असून केस अर्पणाची परंपरा फक्त इथेच नसून श्री तिरुपती बालाजी येथेही आहे तेथेही महिला आपले केस अर्पण करतात तमाम शितोळे देशमुख यांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल रूपाली चाकणकर यांनी जाहीर माफी मागावी.
शुभम विलास शितोळे, पुणे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09
Next Post
Photo-AI

Baramati News: तळ्यात बुडून ‘नियाम’चे शास्त्रज्ञ व विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; प्रात्यक्षिकादरम्यान पाण्याचा नमुना घेताना घडली दुर्घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.