Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MIM Two Groups Clash: रॅली रोखली, शिवीगाळ अन् थेट एमआयएम उमेदवाराच्या कानशिलात; दोन गट भिडले, राड्याचा VIDEO व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 10:41

MIM Two Groups Clash: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील किराडपुरा भागात एमआयएम पक्षाच्या दोन गटांमध्ये उमेदवारीच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. MIM Two Groups Clash Video

(हेही वाचा- खेडशिवापूर परिसरात जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांची धडक कारवाई; २७ हजारांची रोकड जप्त)

संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवारीवरून हा वाद उफाळून आला. एमआयएम पक्षाने या प्रभागातून मोहम्मद इसरार यांना अधिकृत उमेदवार घोषित केले. या निर्णयामुळे इसरार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहम्मद इसरार यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी शहरात रॅली काढली.

 

ही रॅली वाजतगाजत किराडपुरा परिसरात पोहोचली. याच प्रभागातून हाजी इसाक हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. रॅली किराडपुरात येताच हाजी इसाक यांच्या समर्थकांनी ती अडवली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि भररस्त्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. या गोंधळात हाजी इसाक यांच्या कार्यकर्त्यांनी मोहम्मद इसरार यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे. इसरार यांच्या गळ्यातील हार तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इसरार यांच्या समर्थकांनी मध्ये पडताच दोन्ही बाजूंनी जोरदार मारहाण झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. सध्या किराडपुरा परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण कायम आहे. एकाच पक्षातील दोन गटांमध्ये उघडपणे झालेल्या या वादामुळे एमआयएम पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पुढील काळात राजकीय हालचालींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नोकरीची सुवर्णसंधी! पीएमपीएलमध्ये 4 हजार चालक-वाहकांची मेगाभरती; पुणे-पिंपरी-चिंचवडमधील तरुणांसाठी आनंदाची बातमी

Sunday, 14 June 2026, 16:36

बिबट्याने मेंढ्याच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार; वाघाळे येथील घटना

Sunday, 14 June 2026, 16:03

पुणेकरांच्या ताटातून पनीर गायब! एफडीएच्या धास्तीने भेसळमाफियांचे धाबे दणाणले

Sunday, 14 June 2026, 15:54

आमदार रोहित पवारांच्या “अन्नत्याग”ला पाठिंबा; इंदापुरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको

Sunday, 14 June 2026, 15:52

पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक! धायरी आणि खडकीत 10 लाखांहून अधिकचा गांजा जप्त

Sunday, 14 June 2026, 15:10

सुपा पोलिसांची तत्परता! 12 तासांत शोधून दिले हरवलेले सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र

Sunday, 14 June 2026, 14:28
Next Post

Punjab National Bank Loan Fraud: मोठी बातमी..! पंजाब नॅशनल बँकेत 2,434 कोटींचा कर्ज घोटाळा; RBI कडे तक्रार दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.