Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News: तळ्यात बुडून ‘नियाम’चे शास्त्रज्ञ व विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; प्रात्यक्षिकादरम्यान पाण्याचा नमुना घेताना घडली दुर्घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 December 2025, 11:36
Photo-AI

Photo-AI

बारामती, ता. 27: ‘राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेतील’ (नियाम) शास्त्रज्ञ व विद्यार्थ्याचा तळ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 26) संध्याकाळी परिसरातील एका तळ्यामध्ये ही घटना घडली. (Baramati News)

 

बी. गोपालकृष्णन असे शास्त्रज्ञाचे तर, के. एस. हरिप्रसाद असे विद्यार्थ्याचे नाव आहे. एका विद्यार्थ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष शिक्षकालाही आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रात्यक्षिकाच्या कामासाठी पाण्याचा नमुना घेण्यासाठी विद्यार्थी या तळ्याजवळ गेलेले होते. नमुने घेत असतानाच के. एस. हरिप्रसाद हा विद्यार्थी पाय घसरून तळ्यात पडला. आपल्या सहकाऱ्याला पाण्यात बुडताना पाहून तिथे असलेल्या एका विद्यार्थिनीने मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून जवळच असलेले शास्त्रज्ञ बी. गोपालकृष्णन यांनी क्षणाचाही विलंब न लावता हरिप्रसादला वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेतली. दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावाचे प्रयत्न अपयशी ठरल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माळेगावचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, अमजद शेख, गणेश खंडागळे हे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावले. या दोघांनाही पोलिस व्हॅनमधून दवाखान्यात आणण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Crime News

Crime News : पुण्यात विकृतीचा कळस!'चॉकलेट देतो' असं म्हणाला आणि..., बंद दाराआड चिमुकलीसोबत अश्लील वृद्धाचे चाळे, केलं घाणेरडं कृत्य.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.