Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंड तालुक्यात शिक्षकाचा प्रताप! ‘आपण दोघे मिळून..’ गोड बोलून विद्यार्थिनीच्या शेजारी बसला अन् घाणेरड्या प्रकारे हात लावत..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 20:05
Daund News: Teacher's glory in Daund taluka! 'We are together..' He sat next to the student, sweetly speaking, and touched her in a dirty way..

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund News) तालुक्यातून गुरुवारी एक अतिशय (Pune Crime) धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पारगाव येथील एका शाळेत विज्ञान प्रदर्शनाची तयारी करत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यवत पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (Latest Marathi News)

मुलीच्या शेजारी बसला अन्

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 18 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी ही केवळ 13 वर्षे 8 महिने वयाची असून ती शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत लवकरच विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाणार असल्याने त्याची तयारी करण्यासाठी ही मुलगी आणि तिच्या इतर 5 ते 6 मैत्रिणी वर्गात काम करत होत्या. यावेळी शाळेतील शिक्षक प्रशांतकुमार हरिचंद्र गावडे हे वर्गात आले. त्यांनी पीडित मुलीचा उजवा हात धरला आणि आपण दोघे मिळून या प्रदर्शनातील विजेत्यांचे नंबर ठरवू असे म्हटले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या शेजारी बाकावर बसून तिचा विनयभंग केला, असा आरोप पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. (Marathi News)

पहिले फूस लावून अपहरण मग अत्याचार; शिरूरमधल्या पीडितेला अखेर मिळाला न्याय, आरोपीला कठोर शिक्षा

घाबरलेल्या मुलीची पालकांना माहिती

या गंभीर प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना सर्व माहिती दिली. पालकांनी वेळ न घालवता यवत पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी शिक्षक प्रशांतकुमार गावडे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो कलम 8 व 13 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित मुलगी मागासवर्गीय असल्याने आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसारही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Marathi Batmya)

 

पोलिसांचा तपास सुरु…

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वलेकर यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाचा तपास दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस स्वतः करत आहेत. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी जिथे मुले शिक्षणासाठी येतात, तिथेच शिक्षकाने असे कृत्य केल्यामुळे सर्व स्तरांतून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस आता या प्रकरणात पुढील पुरावे गोळा करत असून आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणा वेगाने काम करत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52
Next Post
Nagarishad Election: Battle tomorrow! Pune, Thane to Vidarbha...Historic voting for 23 municipal councils; 'Maha-Faisala' on the 21st at 10 am, see the complete list

Nagarishad Election: उद्या रणसंग्राम! पुणे, ठाणे ते विदर्भ...23 नगरपरिषदांसाठी ऐतिहासिक मतदान; 21 तारखेला सकाळी 10 वाजता 'महा-फैसला', पाहा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp