Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: पहिले फूस लावून अपहरण मग अत्याचार; शिरूरमधल्या पीडितेला अखेर मिळाला न्याय, आरोपीला कठोर शिक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 19:48
Shirur News: First abduction by seduction, then torture; The victim in Shirur finally got justice, the accused was severely punished

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur News) परिसरात पाच वर्षांपूर्वी (Pune News) घडलेल्या एका घटनेत पीडितेला अखेर न्याय मिळाला आहे. एका अल्पवयीन मुलीचे (Pune Crime) अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावली. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देऊन कोठडीत धाडले आहे.

ही घटना २०२० मध्ये घडली. चंद्रशेखर दीपक वनशिव (वय ३२, राहणार पारगाव, ता. दौंड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने एका लहान मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले होते आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले होते. शिरूर पोलिसांनी तातडीने तपास करून या आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या आणि तेव्हापासून हा खटला न्यायालयात सुरू होता.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या समोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी पार पडली. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली २० वर्षे सक्तमजुरी आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त मुलीचे अपहरण केल्याबद्दल ५ आणि ७ वर्षांच्या वेगवेगळ्या कारावासाची शिक्षाही देण्यात आली आहे.

 

या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी बी. एन. काबुगडे यांनी केला होता. शिरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संदेश केंजळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या खटल्याचा सतत पाठपुरावा केला, ज्यामुळे आरोपीला सुटण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिळालेल्या या निकालामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर ‘तो’ एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त…

Sunday, 26 July 2026, 18:34

‘आता नंबर गडकरींचा! राजीनामा झालाच पाहिजे” इथेनॉलवरून वाद पेटला; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ…

Sunday, 26 July 2026, 18:07

“दोन महिन्यांत पैसे परत देईन, नाहीतर घर घेऊन देईन!” आश्वासन देत नंतर केली फसवणूक; खोट्या अपघाताचं नाटक केलं अन्…

Sunday, 26 July 2026, 17:50

पाचंगे यांनी घडविली एक हजार भाविकांना पंढरीची वारी

Sunday, 26 July 2026, 17:41

पुणेकरांचा ट्रॅफिकचा त्रास संपणार! महापालिकेचा मास्टरप्लॅन; पुढील वर्षभरात पूर्ण होणार १२ ‘मिसिंग लिंक’ रस्ते

Sunday, 26 July 2026, 17:00

‘तुला लग्न करावंच लागेल’ अल्पवयीन मुलीचं बनावट आधारकार्ड बनवलं; मुलीनं हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् समोर आला विचित्र प्रकार…

Sunday, 26 July 2026, 16:14
Next Post
Daund News: Teacher's glory in Daund taluka! 'We are together..' He sat next to the student, sweetly speaking, and touched her in a dirty way..

Daund News: दौंड तालुक्यात शिक्षकाचा प्रताप! 'आपण दोघे मिळून..' गोड बोलून विद्यार्थिनीच्या शेजारी बसला अन् घाणेरड्या प्रकारे हात लावत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.