Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : चोरट्यांचा इंजिनियरवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न ; दौंड परिसरात भीतीचे वातावरण..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 8 May 2023, 19:51

दौंड, (पुणे) Daund Crime : दौंड शहरात दुचाकीवरील दोन चोरट्यांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने एका स्थापत्य अभियंतावर सुऱ्याने केलेल्या हल्ल्यात सुदैवाने बचावला आहे. (Daund Crime)  सौरभ संतोषकुमार भंडारी असे स्थापत्य अभियंताचे नाव आहे. (Daund Crime)

दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ भंडारी हे रेल्वे ज्युनिअर इंस्टिट्यूट ते हुतात्मा चौक या रस्त्यावरून शनिवारी (ता. ६) रात्री पायी जात होते. अंधारमय असलेल्या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी सौरभ यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

मात्र सौरभ याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी एकाने एक फुट लांबीच्या दुधारी सुरा उगारल्याने सौरभ यांच्यावर वार केला. परंतु सौरभ याने तो चुकवला. झटापटीत सौरभ यांनी चोरट्यांची दुचाकी धरून ठेवल्याने चोरट्याच्या हातातील सुरा खाली पडल्यानंतर एक चोरटा रेल्वे डिझेल पॅाइंट दिशेने तर दुसरा हुतात्मा चौकाच्या दिशेने पळाला. झटापटीत सौरभ यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी विना क्रमांकाची दुचाकी व सुरा जप्त केला आहे. सौरभ यांच्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दौंड पोलीस करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund Crime : दौंड तालुक्यातील एटीएममध्ये स्फोट घडवून कॅश चोरी करण्याचा प्रयत्न, चोर कॅश घेणार तेवढ्यात

Daund Crime : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास 

Daund Crime : दौंड तालुक्यातील देवकरवाडीतील दोन गुऱ्हाळचालकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28
Next Post

Politics News : शरद पवारांचा राजीनामा, घरगुती तमाशातील वगनाट्य - भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे टीकास्त्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp