Friday, April 25, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime News : विवाह सोहळ्यात नवरीचे दागिने, पाकिटे चोरणारी टोळी जेरबंद; दौंड पोलिसांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 29 February 2024, 16:27

दौंड, (पुणे) : विवाह सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत नवरिचे दागिने आणि वऱ्हाडी मंडळीच्या खिशातील पैशांची पाकिटे चोरणाऱ्या तीन परप्रांतीय चोरट्यांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून यातील आणखी दोन आरोपी पळून गेल्याची माहिती दौंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

राज रामनारायण सिसोदिया (वय-२७), बलभीम माकड सिसोदिया (वय-१९), शब्बोबाई प्रतापसिंग सिसोदिया (वय-५०) सर्व (रा. गुलखेड ता. राजगड मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राहुल रामनारायण सिसोदिया व दिनेशराजे सिसोदिया (रा.रायगड मध्यप्रदेश) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २७) पवार पॅलेस काष्टी रस्त्यालगत एक विवाहसोहळा सुरु असताना निलेश पवार रा. सोनवडी ता. दौंड यांना काही संशयित हे गर्दीचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत लक्षात आले. त्यांनी तात्काळ दौंड पोलिसांना माहिती कळविली. दौंड पोलिसांनी तत्काळ पवार पॅलेस मंगल कार्यालय गाठले आणि कार्यालयातील निलेश पवार आणि नागरिकांच्या मदतीने दोन इसमांना आणि एका महिलेला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता त्यांनी जबरदस्ती चोरी केलेले पाकीट त्यामध्ये ६ हजार ५०० हे राज सिसोदिया याच्याजवळ मिळून आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी राहुल सिसोदिया व दिनेशराजे सिसोदिया (रा.रायगड मध्यप्रदेश) हे देखील असल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास दौंड पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Bombay high court issues notice in Yashwant Sugar Factory case pune

यशवंत जमीन विक्री प्रकरणी सभासदांची उच्च न्यायालयात याचिका; कोर्टाकडून सर्व प्रतिवादींना नोटीस जारी, पुढील सुनावणी २० जूनला

Friday, 25 April 2025, 17:55

खेड हादरलं..! 17 वर्षाच्या मुलीला शेतात नेले; ओळखीच्या व्यक्तीनेच केला दोनदा लैंगिक अत्याचार!

Friday, 25 April 2025, 17:20
animal husbandry land given to kunbi and burud community raigad

महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देण्याचा निर्णय

Friday, 25 April 2025, 16:37
Two people arrested in woman murder case in indapur pune

तीन महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या विवाहितेचा खून; पतीसह त्याच्या मित्राला इंदापूर पोलिसांनी केली अटक

Friday, 25 April 2025, 16:29

राज्यातील व्यायामशाळा विकासासाठी अनुदान मर्यादा 7 लाखांवरून 14 लाखांवर; क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Friday, 25 April 2025, 16:28
Mahasaarc formed for education research

शिक्षण, संशोधन व नवोपक्रमांसाठी महासार्कची स्थापना

Friday, 25 April 2025, 16:19
Next Post
Sharad will not contest Rajyasabha election after ending his current term

लेकीला निमंत्रण, वडिलांचा पत्ता कट; नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.