Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील गुलटेकडीत धाडसी चोरी; सुरक्षारक्षकाच्या हातातील 6,50,000 रुपयांची बॅग चोरट्यांनी केली लंपास

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 11 July 2026, 11:31

पुणे: पुण्यातील गुलटेकडी परिसरात चोरट्यांनी एका रहिवासी सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकाच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

या घटनेतील तक्रारदार हे ६९ वर्षीय व्यावसायिक असून, ते गुलटेकडी येथील ‘हर्ष रेसिडेन्सी’मध्ये राहतात. सॅनिटरी साहित्याचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे. रोजच्या विक्रीतून जमा झालेली मोठी रक्कम ते दररोज रात्री बॅगेत घेऊन घरी येत असत. सुरक्षेसाठी ते सोसायटीच्या गेटवर पोहोचल्यावर तिथला सुरक्षारक्षक ती बॅग स्वतःच्या हातात घ्यायचा आणि त्यांना इमारतीपर्यंत सोबत सोडायला जायचा. गुन्हेगारांनी तक्रारदारांच्या या रोजच्या नित्यक्रमावर आणि हालचालींवर गेल्या काही दिवसांपासून बारीक नजर ठेवली होती, असे दिसते.

गुरुवारी रात्रीच्या वेळी तक्रारदार ६,५०,००० रुपयांची रोकड आणि २ मोबाईल असलेली बॅग घेऊन सोसायटीच्या गेटवर आले. नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षकाने ती बॅग आपल्या हातात घेतली. तक्रारदार लिफ्टकडे जाण्यासाठी काही पावले पुढे गेले, नेमकी हीच संधी साधून गेटजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने सुरक्षारक्षकावर अचानक झडप घातली. क्षणार्धात बॅग हिसकावून चोरट्याने अंधाराचा फायदा घेतला आणि तिथून पळ काढला. पोलिसात तक्रार दाखल केली असता आता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोराचा माग काढत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

यवतमध्ये 'एफडीए'चा छापा! मलभारे वस्तीतील गोडाऊनमधून 6 लाखांचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.