Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : धक्कादायक: बेपत्ता व्यक्तीचा इंद्रायणी नदीपात्रात आढळला मृतदेह; टाकवे येथे सापडली होती ‘वॅगनआर’ गाडी, खळबळजनक घटना!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 18:52
Crime News

photo- social media

Crime News : कशाळ भोयरे परिसरात राहणारा एक व्यक्ती पहाटे पाच वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीची वॅगनआर कार इंद्रायणी नदीकाठी टाकवे येथे बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर आज सकाळी राबवलेल्या शोध मोहिमेत त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सापडला आहे. (Crime News)

नेमकं काय घडलं होतं?

सदर व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि नातेवाईकांकडून शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, त्यांची गाडी थेट नदीकाठी सापडल्याने घातपाताची शक्यताही व्यक्त केली जात होती. वडगाव पोलीस स्टेशनचे वायाळ साहेब यांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळाचे सचिव सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधत मदतीची विनंती केली. मात्र रात्र झाल्याने शोधमोहीम सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२० मिनिटांत लागला मृतदेहाचा ठाव

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवदुर्ग मित्र मंडळ आणि वन्यजीव रक्षक टीम घटनास्थळी दाखल झाली. पुलाच्या आसपास नदीपात्रात शोध सुरू असतानाच अवघ्या २० मिनिटांत त्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर टीमने मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलीस हवालदार देशमुख यांच्या ताब्यात दिला.

 

या शोध मोहिमेत शिवदुर्ग मित्र मंडळाचे अनिल आंद्रे, महेश मसणे, प्रमोद ओव्हाळ, निलेश गराडे, गणेश गायकवाड, विनय सावंत, सतीश आहेर आणि योगेश दळवी यांनी सक्रिय सहभाग घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05
Next Post
PMC Election

PMC Election : पुणे मनपा प्रभाग ३२ मध्ये प्रियांका भिसे यांची हवा? भाजपमध्ये 'इनकमिंग' वाढलं, पण 'भिसे' फॅक्टरमुळे दिग्गजांची धाकधूक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.