Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMC Election : पुणे मनपा प्रभाग ३२ मध्ये प्रियांका भिसे यांची हवा? भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढलं, पण ‘भिसे’ फॅक्टरमुळे दिग्गजांची धाकधूक!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 19:12
PMC Election

photo- social media

PMC Election : राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पुण्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने सगळ्याच समीकरणांना नवं वळण मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग क्रमांक ३२ म्हणजेच वारजे-माळवाडी परिसर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. इथे सध्या निवडणुकीची सारी गणितं ‘भिसे’ कुटुंबाभोवती फिरताना दिसत आहेत. (PMC Election)

भाजपमध्ये गर्दी, तिकिटासाठी चुरस

प्रभाग ३२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपमध्ये आल्याने पक्षात इच्छुकांची संख्या अचानक वाढली आहे. जुने निष्ठावंत आणि नव्याने आलेले नेते यांच्यात तिकिटासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची नावं कात्रीत जाण्याची शक्यता बोलली जात आहे. अशा परिस्थितीतही अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रियांका भिसे यांचं नाव भाजपच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

 

इतर पक्षांकडूनही डोळा

प्रियांका भिसे यांची प्रभागातली पकड आणि गेल्या काही काळातली त्यांची सक्रियता पाहता इतर पक्षही त्यांच्याकडे लक्ष देत आहेत. प्रभाग ३२ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून ताकदीची महिला उमेदवारांची वानवा असल्याने, काही विरोधी पक्षांकडून त्यांना थेट उमेदवारीच्या ऑफर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

‘तनिष्का भिसे’ प्रकरणातून मिळालेली सहानुभूती

काही काळापूर्वी गाजलेल्या ‘तनिष्का भिसे’ प्रकरणात प्रियांका भिसे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका नागरिकांच्या पसंतीस उतरली होती. व्यवस्थेविरुद्ध उभा राहून त्यांनी सामान्यांसाठी आवाज उठवला, यामुळे त्यांच्या बाजूने मोठी सहानुभूती तयार झाली आहे. हीच सहानुभूती पुढे मतांमध्ये रुपांतरीत होऊ शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

तापकीर-दोडके वादाची चर्चा

दरम्यान, आमदार भीमराव तापकीर यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे सचिन दोडके भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद उघड झाला आहे. दोडकेंच्या प्रवेशामुळे आमदार तापकीर नाराज असल्याची चर्चा असून, याचा परिणाम प्रभाग ३२ मधील उमेदवारी ठरवताना होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एकंदरीत, प्रभाग ३२ मध्ये तिकीट कोणाच्या पदरात पडतं आणि प्रियांका भिसे नेमक्या कोणत्या पक्षाच्या आणि कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतात, हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post
Pune Crime: Fight between shopkeepers in Pune, saying 'Only I will do business here'; Threatening, abusing and beating

Pune Crime: 'इथे फक्त मीच बिझनेस करणार' म्हणत पुण्यात दुकानदारांमध्ये भांडण; धमकी देत शिवीगाळ अन् मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.